Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

 मुकद्दर केला सप्लायर्स, न्हावी- अज़ीज़ भाई मो. ☎ 9823970068







खेडी भोकर पुलाच्या बांधकामास तत्वतः मान्यता


 

जळगाव
अमळनेर तालुक्यातील निम्न तापी प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाऱ्या चोपडा-भोकर-जळगाव रस्ता राज्य मार्ग 40 या रस्त्यावरील खेडी भोकर पुलाच्या बांधकामास तत्वतः मान्यता. जलसंपदा व सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रत्येकी 50 टक्के निधी उपलब्ध होणार- पालकमंत्री गूलाबराव पाटील 

Post a Comment

0 Comments