Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

 मुकद्दर केला सप्लायर्स, न्हावी- अज़ीज़ भाई मो. ☎ 9823970068







मुस्लिम पंच कमेटी,चिनावल तर्फे डॉ.परवेज़ खान शकील खान यांचा सत्कार.

 

मुस्लिम पंच कमेटी,चिनावल तर्फे डॉ.परवेज़ खान शकील खान यांचा सत्कार.

चिनावल :
डॉ.परवेज़ खान शकील खान यांनी (कोविड१९) कोरोना विशव महामारी चे दुरलक्षण चिनावल ता.रावेर येथे ही पसरले होते त्या देखील डॉ.परवेज़ यांनी स्वतःची जबाबदारी समजून सर्व ग्रामस्थांची काळजी घेतली व लोकांच्या जिव वाचवण्यासाठी खुप प्रयत्न केले.

 

डॉ.परवेज़ खान

    

देशात लॉकडाउन सुरू झाल्या पासुन आज लग लोकांसाठी स्वतःचे जिवाची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले.असे संकट काळात लोकांना आपली गरज आहे.यांची जाणीव ठेवून घरोघरी प्रत्येक गल्लीबोळात जावुन वैघकिय उपचार केले व जनजागृति केली. त्यांना आयुष डॉक्टर चे अॉनलाइन प्रमाण पत्र सुध्दा प्राप्त झाले आहे.      

   त्यांना रुग्णालयात सरकारंचे कडून आलेले सर्व अटींचे पालन केले.असे त्यांची चांगले कार्य आहे.व त्या मुळे लोकांच्या मनात कोरोना योध्दा म्हणून स्वतःची छाप उमटवली आहे. गावात ग्रामस्थांन असे सांगत आहे त्याना गावाला कोरोना मुक्त केले त्या बदल मुस्लिम पंच कमेटी,चिनावल तर्फे सत्कार करण्यात आले. 


    सत्कार करताना अध्यक्ष हयात खान, उपाध्यक्ष असलम खान, कलीम मेम्बर,इरफान मेम्बर,शकील जनाब,शेख कलीम उपस्थित होते.

 मुस्लिम पंच कमेटी अध्यक्ष हयात खान हाजी वाहेद खान यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

 त्या वेळी डॉ.परवेज़ खान यांना सर्व ग्रामस्थांची व मुस्लिम पंच कमेटी चे आभार व्यक्त केले.




Post a Comment

0 Comments