Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

 मुकद्दर केला सप्लायर्स, न्हावी- अज़ीज़ भाई मो. ☎ 9823970068







वाघाच्या सोशल मीडियावर वायरल झालेला विडियो उपवनसंरक्षक यांच्या आवहन

 

मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे वेल्हाळा राखेच्या बंडाजवळ व  जामनेर तालुक्यातील मौजे हिवरखेडा येथील वनात वाघ या शीर्षकाखाली सोशल मिडीयावर व्हीडीओ प्रसारीत होत आहे. हा व्हिडीओ जळगाव जिल्हयातील नसून इतर क्षेत्रातील आहे. असे विवेक होशिंग, उपवनसंरक्षक, जळगाव यांनी कळविले 

महाराष्ट्रा ब्रेकिंग नीयूज़ सर्व नागरीकांना आवहन करत आहो कृपया आशा मेसेज फ़ार्वड करू नका.


 

 बघा वाघाच्या सोशल मीडियावर वायरल झालेला विडियो  

Post a Comment

0 Comments