Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

 मुकद्दर केला सप्लायर्स, न्हावी- अज़ीज़ भाई मो. ☎ 9823970068







गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते


गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते


शालेय शिक्षण विभाग , महाराष्ट्र शासन व गूगल यांच्यामार्फत राज्यातील शाळांसाठी 
गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते दि. ०६ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३.०० वाजता करण्यात येणार आहे. 


सदर कार्यक्रमास मा. अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य  व मा. वर्षाताई गायकवाड, मंत्री , शालेय शिक्षण  यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

सदर कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण गुरुवार,  दि. ६ ऑगस्ट २०२० रोजी दुपारी ३.०० वाजता गूगल इंडिया च्या YouTube channel वरुन केले जाणार आहे.

सदर कार्यक्रम आपण https://youtu.be/PtGjvBhq57o इथे देखील पाहू शकाल.

राज्यातील सर्व विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, पालक, शाळा, संस्थाचालक, शिक्षणप्रेमी, स्वयंसेवी संस्था, शालेय शिक्षण विभागातील अधिकारी यांनी सदर कार्यक्रम पाहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

दिनकर पाटील
संचालक
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे

Post a Comment

0 Comments