MAHATET - 2019
(महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-२०१९) परीक्षेचा अंतरिम निकाल उमेदवारांच्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे.
निकाल पहण्या साठी येथे किलिक करा
पात्रता गुण
या परीक्षेमध्य़े किमान ६० टक्के गुण प्राप्त करणा-या उमेदवारास (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती / भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग आणि अपंग उमेदवारांना ५५ टक्के) उत्तीर्ण समजण्यात येईल.
0 Comments