#जळगाव नागरीकांनी कोरानाला घाबरु नये परंतु जागरुक राहवे. कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवताच नजीकच्या रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी. जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आरोग्य, जिल्हा परिषद, पोलीस, महसुल व नगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे. पालकमंत्री @GulabraojiPatil pic.twitter.com/HF0Iz1Owrb
— DISTRICT INFORMATION OFFICE, JALGAON (@InfoJalgaon) September 1, 2020
अनलॉक आदेश दि.01/09/2020
जळगाव_शहर_मनपा कार्यक्षेत्र रेड झोन तर उर्वरित जिल्ह्याचे क्षेत्र हे नॉन रेड झोन असेल.
#अनलॉक आदेश दि.01/09/2020#जळगाव_शहर_मनपा कार्यक्षेत्र रेड झोन तर उर्वरित जिल्ह्याचे क्षेत्र हे नॉन रेड झोन असेल.#Mission_Begin_Again #कोरोना #कोविड19 #जळगाव@InfoJalgaon @AirJalgaon @JalgaonPolice @GulabraojiPatil 2/2 pic.twitter.com/Wwvo7qivbr
— Collectorate Jalgaon/जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव (@JalgaonDM) September 1, 2020
0 Comments