Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

 मुकद्दर केला सप्लायर्स, न्हावी- अज़ीज़ भाई मो. ☎ 9823970068







श्रीमती वर्षाताई गायकवाड यांची आज कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह.

 

महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली च्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती वर्षाताई गायकवाड यांची आज कोरोनाची तपासणी पॉझिटिव्ह.



नमस्कार, आज माझ्या तपासणीदरम्यान मला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तुमचे आशीर्वाद आणि प्रेम यांमुळे मी बरी आहे. कृपया माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी नियम आणि अटींप्रमाणे करोना चाचणी करून घ्यावी. सुरक्षित राहा. काळजी घ्या.(महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री तथा हिंगोली च्या पालकमंत्री मा. ना. श्रीमती वर्षाताई गायकवाड)

श्रीमती वर्षाताई गायकवाड करोनाची लागण झाल्याचे टूविट द्वरा माहीती दिली.


Post a Comment

0 Comments