Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

 मुकद्दर केला सप्लायर्स, न्हावी- अज़ीज़ भाई मो. ☎ 9823970068







ज़िल्हा जळगाव कोरोना वायरस अपडेट

 

ज़िल्हा जळगाव कोरोना वायरस अपडेट 


जळगाव: २९/०९/२०२०

जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 878 रूग्ण बरे झाले असून आतापर्यंत 39631 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 7101 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 261 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 47907 झाली. आतापर्यंत 1175 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.



 


 

Post a Comment

0 Comments