जळगाव जिल्हा कोरोना वायरस अपडेट
जळगाव: जळगाव जिल्ह्यात आज दिवसभरात 351 रूग्ण बरे झाले जिल्ह्यात आतापर्यंत 13527 रूग्ण बरे झाले. जिल्ह्यात सध्या 5472 रूग्ण उपचार घेत आहे. आज दिवसभरात 605 नवीन कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने बाधितांची संख्या 19687 झाली. आतापर्यंत 688 रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
0 Comments